Showing posts with label सोनी टीव्ही. Show all posts
Showing posts with label सोनी टीव्ही. Show all posts

Saturday, January 1, 2011

माधुरी दिक्षित फॅमिली 'झलक दिखला जा' सेटवर

माधुरी दिक्षित सोनी टीव्हीवरील 'झलक दिखला जा' शोसाठी ती भारतात आली. ख्रिसमसची सुट्टी लागल्यावर मुलांना घेऊन श्रीराम नेने मुंबईला आलेत. एवढंच नाही, तर श्रीराम नेने अरिन आणि रॅन या त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन माधुरीला सेटवर बघायलाही गेले. शोची होस्ट मोनाने अरिन आणि रॅनला 'झलक...'च्या सेटवर मजा येतेय का, असं विचारल्यावर दोघांनीही लाजत लाजत 'खूप मजा येते' असं सांगितलं. माधुरीचे आईबाबाही सेटवर आले होते.

 दिक्षित आणि नेने परिवाराची ही सेट भेट सोमवार, जानेवारी रोजी रात्री वाजता सोनी टीव्हीवर पाहायला विसरू नका.